This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
<<This message will be removed when you register >>
Theory Exam : सिस्टीम युनिट
1.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. दिलेल्या इमेजचे नाव ओळखा.
a) एसएमपीएस
b) रॅम चीप
c) हार्ड डिस्क
d) फ्लॉपी डिस्क
2.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. या भागात साठविलेला डेटा पॉवर सुरु (ऑन) असेपर्यंत तिथे असतो.
a) चूक
b) बरोबर
3.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. या भागात साठविलेला डेटा पॉवर सुरु (ऑन) असेपर्यंत तिथे असतो.
a) चूक
b) बरोबर
4.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. दिलेल्या इमेजचे नाव ओळखा.
a) रॅम
b) मदरबोर्ड
c) सीडी रॉम
d) यापैकी कोणतेही नाही
5.
स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. दिलेल्या इमेजचे नाव ओळखा.
a) हार्ड डिस्क
b) प्रिंटर
c) मॉनिटर
d) सेंट्रल प्रोसेसिंग युनिट
6.
मायक्रोप्रोसेसरला बरेचदा इनपुट डिव्हाइस असे म्हटले जाते.
a) बरोबर
b) चूक
7.
एखाद्या स्टोअरेज डिव्हाइस ची क्षमता ही सर्वसाधारणत: मीटर मध्ये मोजली जाते.
a) बरोबर
b) चूक
8.
कंप्युटरची एक्सटर्नल मेमरी ही त्याच्या मदरबोर्डवर स्लॉटसच्या स्वरुपात असते.
a) चूक
b) बरोबर
9.
मेमरीची एकके (यूनिटस्) पुढील प्रमाणे आहेत.
a) गिगाबाईटस
b) बाईटस
c) मेगाबाईटस
d) किलोबाईटस
10.
खालील पैकी कोणते मेमरी चिप्सचे प्रकार आहेत.
a) रॅम (RAM)
b) रॉम (ROM)
c) ऍनालॉग
d) एससीआयआय (ASCII)
11.
डेस्कटॉप, नोटबुक आणि टॅबलेट्स हे सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत.
a) बरोबर
b) चूक
12.
डिजिटल सिस्टिममधील सर्वात छोटे एकक म्हणजे............
a) बिट
b) मेगा बाइट
c) टेक्स्ट
d) कॅरॅक्टर
13.
..... हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे.
a) डिजिटल
b) ऍनालॉग
c) हायब्रिड
d) डि-हायब्रिड
14.
एखादे अक्षर, अंक यासारखे कॅरॅक्टर किंवा एखादा टायपोग्राफिकल सिंबॉल दर्शविण्यासाठी बहुतेक कंप्युटर्स, वापरत असलेले एकक म्हणजे बाईट हे आहे.
a) बरोबर
b) चूक
15.
एएलयु (ALU) हे दोन प्रकारची ऑपरेशन्स करते, अरीथमेटिक व लॉजिकल.
a) बरोबर
b) चूक
16.
एएलयु (ALU) हे दोन प्रकारची ऑपरेशन्स करते, ...............
a) सेंट्रल आणि सर्क्युलर
b) अरीथमेटिक आणि लॉजिकल
c) एरियल आणि लिनियर
d) एरियल आणि सर्क्युलर
17.
रॉम (ROM) चे संपूर्ण रुप ...........
a) रिंग ओन्ली मेमरी
b) रीड ओन्ली मेमरी
c) रिंग ओवल मेमरी
d) रॉ ऑब्जेक्ट मेमरी
18.
रॉम (ROM) चे संपूर्ण रुप म्हणजे रीड ओन्ली मेमरी.
a) बरोबर
b) चूक
19.
रैम (RAM) RAM चे संपूर्ण रुप ...........
a) रीड ऍक्सेस मेमरी
b) रॉ ऍक्सेस मेमरी
c) रॅन्डम ऍक्सेस मेमरी
d) रॉ अरीथमेटिक मेमरी
20.
रैम (RAM) म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी.
a) बरोबर
b) चूक
21.
पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हायसेस (बाह्य उपकरणे) सिस्टिम युनिटला जोडण्यासाठी लागणारे, एक सॉकेट आहे.
a) बरोबर
b) चूक
22.
………………... हे एक्सटर्नल डिव्हायसेस (बाह्य उपकरणे) सिस्टिम युनिटला जोडण्यासाठी लागणारे, एक सॉकेट आहे.
a) रॅम
b) रॉम
c) पोर्ट
d) फ्लॅश
23.
एक्सटर्नल डिव्हायसेसना या पोर्ट्समधून सिस्टिमला जोडण्यासाठी केबल्स वापरल्या जातात.
a) बरोबर
b) चूक
24.
जेव्हा डेटामधील दोन भागांची, त्यातील एक भाग दुसऱ्या भागाच्या बरोबर (=) आहे, की त्यापेक्षा कमी (<) आहे, की त्यापेक्षा जास्त (>)आहे, हे पाहण्यासाठी तुलना केली जाते तेव्हा ते.......... असते.
a) अरीथमेटिक ऑपरेशन
b) ग्राफिक ऑपरेशन
c) मॅथेमॅटिकल ऑपरेशन
d) लॉजिकल ऑपरेशन
25.
या प्रकारच्या मेमरी मध्ये स्टोअर केलेला डेटा बदलता येत नाही.
a) रॉम
b) रॅम
c) फ्लॅश मेमरी
d) वर्च्युअल मेमरी
26.
सीपीयु हे दोन भाग मिळुन बनलेले असते: कंट्रोल यूनिट आणि ऍरिथमॅटीक लॉजिक यूनिट.
a) बरोबर
b) चूक
27.
युएसबी अशा रितीने डीझाईन केलेले असते की त्यामुळे कोणत्याही एक्सपांशन कार्ड्स किंवा स्लॉट्स शिवायच अनेक एक्स्टर्नल डिव्हायसेस त्याला जोडता येतात.
a) बरोबर
b) चूक
28.
मायक्रोप्रोसेसरला नेहमी सीपीयु म्हटले जाते.
a) बरोबर
b) चूक
29.
एखाद्या स्टोअरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणपणे बाईट्स मध्ये मोजली जाते.
a) बरोबर
b) चूक
30.
कंप्युटरची इंटर्नल मेमरी ही चिप्सच्या स्वरुपात मदरबोर्डवर असते.
a) बरोबर
b) चूक
31.
पुढीलपैकी कोणता भाग (component) डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात?
a) सीपीयु
b) इनपुट डिव्हाइस
c) मेमरी
d) आउटपुट डिव्हाइस
32.
पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे?
a) रॅम
b) सीपीयु
c) हार्ड डिस्क
d) फ्लॉपी
33.
बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक बिट म्हटले जाते.
a) बरोबर
b) चूक
34.
आठ बिट्स मिळून एक बाईट बनतो.
a) बरोबर
b) चूक
35.
ASCII, EBCDIC आणि युनिकोड या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.
a) बरोबर
b) चूक
36.
ASCII, EBCDIC व युनिकोड ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत.
a) बरोबर
b) चूक
37.
सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हटले जाते.
a) बरोबर
b) चूक
38.
३२ बिट वर्ड कंप्युटर ----- बाईट्स एकाच वेळी ऍक्सेस करू शकतो.
a) 16
b) 4
c) 32
d) 8
39.
कंप्यूटरद्वारे कोणते कार्य केले जात नाही?
a) इनपुटींग
b) समजून घेणे
c) प्रोसेसिंग
d) कंट्रोलिंग
40.
सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ...... ने मिळून बनते.
a) कंट्रोल आणि आऊटपुट युनिट
b) कंट्रोल आणि स्टोरेज
c) अऱिथमॅटीक लॉजिक आणि इनपुट युनिट
d) अरिथमॅटीक लॉजिक आणि कंट्रोल युनिट
41.
अरिथमेटीक लॉजिक आणि कंट्रोल युनिट यांच्यासह मेमरी युनिट मिळून एक संपूर्ण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तयार होते.
a) बरोबर
b) चूक
42.
अरिथमेटीक आणि लॉजिक युनिटमध्ये, लॉजिकल युनिट सर्व तुलना पार पाडते जसे की याहून कमी, यासमान किंवा याहून मोठे आणि अरिथमेटीक युनिट बेरीज, वजाबाकी आणि इतर यांसारखी आकडेमोड करते.
a) बरोबर
b) चूक
43.
खालीलपैकी कोणते विधान वैध आहे?
a) 1 MB=1024 बाईट्स
b) 1 MB = 1000 किलोबाईट्स
c) 1KB = 1024 बाईट्स
d) 1 KB = 1000 बाईट्स
44.
माहिती तयार करण्यासाठी डेटाचं नियंत्रण आणि वापर करणाऱ्या सिस्टीमच्या घटकाला ……. म्हणतात.
a) मायक्रोप्रोसेसर
b) किबोर्ड
c) मॉनिटर
d) माऊस
45.
सर्वात लोकप्रिय असलेल्या बायनरी कोडिंग स्किम्स पुढील प्रमाणे आहेत.
a) एससीआयआय (ASCII)
b) ईबीसीडीआयसी (EBCDIC)
c) एफटीपी
d) जावा
46.
कंप्युटर सिस्टिम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक ज्यात असतात त्या कंटेनरला ...... असे म्हणतात.
a) कंट्रोल यूनिट
b) सिस्टिम यूनिट
c) प्रायमरी स्टोअरेज यूनिट
d) ऍरेथमेटिक लॉजिक यूनिट
47.
या सिस्टीम्समध्ये, इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस सिस्टिम युनिटच्या बाहेर असतात.
a) डेस्कटॉप सिस्टीम्स
b) पर्सनल डिजिटल असिस्टंटस्
c) स्मार्टफोन्स
d) लॅपटॉप कंप्यूटर्स
48.
या प्रकारचा कंप्यूटर पातळ स्लॅबसारखा असतो जो जवळजवळ मॉनिटरच असतो ज्यामध्ये सिस्टीम युनिट मॉनिटरच्या मागील बाजूस असते.
a) टॅबलेट
b) लॅपटॉप
c) डेस्कटॉप
d) सुपर कंप्यूटर
49.
सिस्टिम युनिट, जे सिस्टिम चासिज् म्हणून ओळखले जाते, एक कंटेनर असते ज्यामध्ये कंप्युटर सिस्टिम तयार करायला लागणाÚया बहुतांश इलेक्टाॅªनिक घटकांचा समावेश असतो.
a) बरोबर
b) चूक
50.
-----जे सिस्टीम चासिज म्हणूनही ओळखले जाते, एक कंटेनर असते ज्यामध्ये कंप्युटर सिस्टीम तयार करायला लागणा-या बहुतांश इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो.
a) सिस्टीम युनिट
b) हार्ड डिस्क
c) सीडी ड्राइव्ह
d) मॉनिटर
51.
……... व्यतिरिक्त पुढील सर्व हे मायक्रोकंप्यूटरचे प्रकार आहेत.
a) प्रायमरी सिस्टीम
b) डेस्कटॉप सिस्टीम्स
c) लॅपटॉप
d) टॅबलेट्स
52.
..... जे हॅन्डहेल्ड कंप्यूटर्स म्हणूनही ओळखले जातात, आकाराने सर्वात लहान असून त्यांची रचना एका हाताच्या तळहातावर सहजपणे राहील अशी केलेली आहे.
a) सुपर कंप्यूटर
b) लॅपटॉप
c) डेस्कटॉप कंप्यूटर्स
d) स्मार्टफोन्स
53.
इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस जसे की माउस, कीबोर्ड आणि मॉनिटर हे सिस्टीम युनिटच्या .......... स्थित असतात.
a) आत (Inside)
b) बाहेर (Outside)
54.
टॅबलेट्स हे लॅपटॉप कंप्यूटरपेक्षा लहान, हलके आणि सामान्यपणे कमी क्षमतेचे असतात.
a) बरोबर
b) चूक
55.
________ सिस्टीममध्ये फक्त दोन अंकांचा समावेश असतो— ० आणि १.
a) बायनरी
b) डेसिमल
c) बाय-डेसिमल
d) ट्राय-डेसिमल
56.
........ हार्डवेअर घटकांचा उपयोग कंप्यूटर सिस्टीमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
a) माउस
b) ॲक्सेसरीज
c) हेडफोन
d) प्रोसेसर
57.
पुढीलपैकी कोणते मायक्रोप्रोसेसरचे दोन मुख्य घटक आहेत?
a) कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट
b) कॅप्स लॉक आणि नम लॉक
c) माउस आणि कीबोर्ड
d) ASCII आणि EBCDIC
58.
युनिकोड हा १६-बिट कोड आहे ज्याची रचना चायनीज आणि जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना समर्थन देण्यासाठी करण्यात आली आहे.
a) बरोबर
b) चूक
59.
मायक्रोसेकंद्स, नॅनोसेकंद्स आणि पिकोसेकंद्स ही छापील आउटपुटचे मापन करण्याची एकके आहेत.
a) बरोबर
b) चूक
60.
पुढील सर्व, मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरली जाणारी मापनाची एकके आहेत, ........ व्यतिरिक्त.
a) मेगाबाइट
b) गिगाबाइट (जीबी)
c) नॅनोबाइट (एनबी)
d) टेराबाइट (टीबी)
61.
रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोअरेज मानले जाते.
a) बरोबर
b) चूक
62.
रॅम ही तात्पुरती किंवा अस्थिर प्रकारचे स्टोअरेज मानले जाते.
a) बरोबर
b) चूक
63.
रीड-ओन्ली मेमरी (रॉम) चिप्समध्ये त्यांच्या उत्पादनकर्त्याद्वारा साठविलेली माहिती असते.
a) बरोबर
b) चूक
64.
तुमच्या कंप्यूटरवरून गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंप्यूटरवर .........कार्ड इन्स्टॉल करण्याची आवश्यकता आहे.
a) मोडेम कार्ड
b) नेटवर्क इंटरफेस कार्ड
c) क्रेडिट कार्ड
d) साउंड कार्ड
65.
तुम्हाला तुमचा कंप्युटर दुसÚया कंप्युटरशी जोडायचा आहे. वरील गोष्टीचा विचार करता तुम्हाला ज्या कार्डची आवश्यकता आहे त्याचे नाव ओळखा
a) नेटवर्क इंटरफेस कार्ड
b) क्रेडिट कार्ड
c) साउंड कार्ड
d) टिव्ही ट्युनर कार्ड
66.
तुमच्या कंप्यूटरवरून गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंप्यूटरवर साउंड कार्ड इन्स्टॉल करण्याची आवश्यकता आहे.
a) बरोबर
b) चूक
67.
___ कार्डस् मायक्रोफोनद्वारे ऑडिओ इनपुट स्वीकारतात आणि कंप्यूटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात त्याचे रूपांतर करतात.
a) मोडेम कार्ड
b) क्रेडिट कार्ड
c) साउंड कार्ड
d) नेटवर्क इंटरफेस कार्ड
68.
..... इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमचा आवडता टीव्हीवरील कार्यक्रम कंप्यूटरवर बघू शकता.
a) टिव्ही ट्युनर कार्ड
b) नेटवर्क इंटरफेस कार्ड
c) मोडेम कार्ड
d) साउंड कार्ड
69.
पुढीलपैकी कोणते पोर्ट दिलेल्या इमेजमध्ये दर्शविले आहे?
a) युएसबी
b) MIDI
c) एचडीएमआय (HDMI)
d) फायरवायर
70.
स्क्रीनवर दाखविलेली इमेज पहा. दिलेल्या पोर्टचा उपयोग करून तुम्ही तुमचा पेन ड्राइव्ह जोडू शकता.
a) बरोबर
b) चूक
71.
पोर्ट्स द्वारे बाह्य डिव्हाइसेस सिस्टिम युनिटला जोडण्यासाठी केबल्स वापरल्या जातात.
a) बरोबर
b) चूक
72.
डेस्कटॉप कंप्यूटर्समध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते.
a) बरोबर
b) चूक
73.
साउंड कार्ड संगीताचे रूपांतर डिजिटल स्वरूपातील सूचनांच्या मालिकेमध्ये करते.
a) बरोबर
b) चूक
74.
मायक्रोप्रोसेसरला बरेचदा इनपुट डिव्हाइस असे म्हटले जाते
a) बरोबर
b) चूक
75.
चिनी व जापानी ह्यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे
a) ASCII
b) युनिकोड
c) EBCDIC
d) डिजिटल
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Home