<<This message will be removed when you register >>


Theory Exam : सेकंडरी स्टोअरेज


1. स्टोअरेज उपकरणे ही स्टोअरेज मीडियामधून डेटा व प्रोग्राम्स रीड करणारे हार्डवेअर आहे.


2. RAM ला ROM असेही म्हटले जाते.


3. खालीलपैकी ही सोडून इतर सर्व उच्च क्षमतेच्या (हाय कॅपसिटी) डिस्कस आहेत.




4. इंटरर्नल हार्ड डिस्क किवा फिक्स्ड डिस्क ही सिस्टीम युनिटच्या आत असते.


5. उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.


6. डीव्हीडीचे संपूर्ण रुप म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क.


7. फ्लॅश मेमरी कार्डस हे क्रेडिट कार्डंच्या आकाराचे सॉलिड स्टेट स्टोअरेज डिव्हायसेस आहेत जे नोटबुक कंप्युटर्समध्ये मोठया प्रमाणावर वापरली जातात.


8. _____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईस मध्ये माहिती सेव्ह करुन ठेवण्याची प्रक्रिया आहे.




9. रायंटिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईस मध्ये माहिती सेव्ह करुन ठेवण्याची प्रक्रिया आहे.


10. ____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.




11. रींडिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.


12. स्टोअरेज डिव्हाइस मध्ये डेटा व प्रोग्राम्स प्रत्यक्ष राखुन (hold) ठेवणाऱ्या मटेरियलला..... म्हणतात.




13. ………...म्हणजे एक समकेंद्र वलय (Concentric Ring) असते.




14. प्रत्येक ट्रॅक हा .........या नावाच्या पाचरीसारख्या (वेड्ज) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो\




15. ......... च्या व्यतिरिक्त, पुढीलपैकी सर्वांचा उपयोग करून हार्ड डिस्क्स फाइल्स संग्रहित आणि सुसंघटित ठेवतात.




16. हार्ड डिस्कच्या पृष्ठभागावर ओरखडा येतो आणि काही किंवा संपूर्ण डेटा नष्ट होतो जेव्हा ____होते.




17. मीडिया हे डेटा आणि प्रोग्राम्स धारण करणारे प्रत्यक्ष फिजिकल साधन असते.


18. सेकंडरी स्टोअरेज डिव्हाइसमध्ये माहिती जतन करण्याच्या प्रक्रियेला एम्बेडिंग म्हणतात.


19. सेकंडरी स्टोअरेज तात्पुरते किंवा अस्थिर स्टोअरेज प्रदान करते.


20. फाइल्स जतन करण्यासाठी आणि सुसंघटित ठेवण्यासाठी हार्ड डिस्क्स ट्रॅक्स, सेक्टर्स आणि सिलिंडर्स यांचा उपयोग करतात.


21. धुराचा कण, बोटाचे ठसे, धूळ किंवा मानवी केस हे हार्ड डिस्कचा वरील भाग तुटण्याला कारण होऊ शकतात.


22. सेकंडरी स्टोअरेज डिव्हाइसेसद्वारे माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेला _____ म्हणतात.




23. स्मार्टफोन्स ……... स्टोरेज टेक्नोलॉजीचा वापर करतात.




24. डेटा सादर करण्यासाठी ऑप्टिकल डिस्क्स याचा उपयोग करतात.




25. सीडी-आरडब्ल्यू डिस्क _______.




26. एक्स्टर्नल हार्ड डिस्क ______.




27. युएसबी ड्रायव्हर्स फ्लॅश ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जातात.


28. तुम्हाला दुसÚया शहरात प्रवास करते वेळी तुमच्याबरोबर 4जीबी डेटा न्यायचा आहे. या परिस्थितीचा विचार करता, तुमला 4जीबी डेटा साठवण्यासाठी........................................वापरण्याची आवश्यकता आहे.




29. उच्च क्षमतेच्या (हाय डेफिनेशन) ऑप्टिकल डिस्कसाठी _____ हे मानक आहे.




30. ब्ल्यू-रे डिस्क्स या डीव्हीडीज् पेक्षा अधिक क्षमता असलेल्या आणि उच्च क्षमतेच्या (हाय डेफिनेशनच्या) मानक आहेत.


31. तुमच्या पुस्तकात नेहमी वापरल्या जाणाÚया स्टोरेजच्या तीन पर्यायाची चर्चा केली आहे, हार्ड डिस्क,..........................................., आणि साॅलिड-स्टेट स्टोअरेज




32. सीडीज्, डीव्हीडीज् आणि ब्ल्यू-रे हे सर्व ऑप्टिकल डिस्कचे फॉरमॅट्स आहेत.


33. डिस्क रिड करण्यासाठी वापरल्या जाणाÚया निळया रंगाच्या लेझरपासून ब्लू-रे डिस्क हे नाव पडले


34. गूगल ड्राइव्हमध्ये संग्रहित असलेले तुमचे डॉक्युमेंट्स आणि फाइल्स प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.


35. रॅमला ............ म्हटले जाते.




36. स्टोअरेज उपकरणे ही स्टोअरेज मीडियामधून डेटा व प्रोग्राम्स रीड करणारे हार्डवेअर आहे.


This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Home