<<This message will be removed when you register >>


Theory Exam : इंटरनेट, वेब आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स


1. नेटवर्क जे संपूर्ण विश्वातील कंप्यूटर्स एकमेकांना जोडतात, त्याला ........ असे म्हणतात.




2. वेब हे इंटरनेट वर संसाधने (resources) उपलब्ध करून देणारे मल्टिमिडीया इंटरफेस आहे.


3. इंटरनेटचे पुढील फायदे आहेत.






4. तुम्ही इतिहासाचे पुस्तक ऑनलाइन वाचत आहात. याचा अर्थ, तुम्ही इंटरनेटच्या ......... अॅक्टिविटीचा उपयोग करीत आहात.




5. सुरेश त्याच्या पर्सनल कंप्युटरवर इंटरनेटचा वापर करू इच्छित आहे. इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी, सुरेशला एक .......... शोधणे आवश्यक आहे.




6. ब्राउझर एक असा प्रोग्राम आहे जो इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी वापरला जातो.


7. ब्राउझरची उदाह‏रणे पुढीलप्रमाणे आहे‏त,






8. युआरएल (URL) म्हणजे काय?




9. इंटरनेटचा वापर करून, तुम्ही ऑनलाइन गोष्टी खरेदी करू शकता.


10. कोणत्याही वेबसाईटला नेव्हिगेट करण्यासाठी युजरला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर एंटर करावा लागतो.


11. कंप्युटर्स मध्ये डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या नियमांना ......... म्हणतात.




12. संदर्भासाठी स्क्रीनवर दिलेली इमेज पहा आणि दिलेल्या वेब पेजची यूआरएल (URL) ओळखा.






13. बीएसएनएल, एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन हे भारतातील सर्वोत्कृष्ट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत.


14. संदर्भासाठी स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. दिलेल्या इमेजमधील कोणता भाग टॉप-लेव्हल डोमेन (TLD) निश्चित करतो?






15. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. दिलेल्या इमेजसाठी पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?






16. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. दिलेल्या इमेजसाठी पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?






17. .com हे ......... प्रकारची वेबसाईट दर्शवितात.




18. .gov.in, .edu, आणि .net या वेब सफिक्सना ....... असेही संबोधले जाते.




19. डोमेन नेमच्या शेवटी डॉट (.) नंतर येणाऱ्या भागाला ......... म्हणतात.




20. HTML ही वेब पेजेस प्रदर्शित करण्यासाठी वापरली जाणारी एक मार्कअप लँग्वेज आहे.


21. एखादी वेबसाईट विकसित झाल्यावर निरनिराळ्या इंटरलिंक्ड (एकमेकांशी जोडलेल्या) फाईल्स एकत्रित केल्या जातात. या सर्व लिंक्सना एक्स्ट्रालिंक्स असे म्हटले जाते.


22. ई-मेल म्हणजे काय?




23. जेव्हा तुम्ही "http://www.mkcl.org" असा ऍड्रेस टाईप करता तेव्हा त्यामधील .org निर्देशित करते की ती एक ऑर्गनायझेशनल वेबसाईट आहे.


24. IM चे संपूर्ण रुप म्हणजे इन्फ्रारेड मेसेज आहे.


25. इंटरनेटचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.






26. गुगल क्रोम ही एक मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम आहे.


27. ई-मेल मध्ये पुढील सर्व मूलभूत घटकांचा समावेश असतो:






28. B2C, C2C आणि B2B हे ईलर्निंगचे तीन मूलभूत प्रकार आहेत.


29. इंटरनेट कम्युनिकेशनचे सर्वात लोकप्रिय असलेले तीन प्रकार, ई-मेल, मेसेजिंग व सोशल नेटवर्किंग हे‏ आहे‏त.


30. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेवरील गाणी डाउनलोड करणे व ऐकणे.


31. .......... हा सर्वात जास्त वापरला जाणारा वेब प्रोटोकॉल आहे‏.




32. एचटीएमएल (HTML) हा संवेदनशील माहिती ट्रान्सफरचे संरक्षण करण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा प्रोटोकॉल आहे‏.


33. ई-मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल म्ह‏णजे इंटरनेटवरुन व्हॉईस मेसेजेस पाठविणे.


34. अँटीव्हायरस प्रोग्राम्स पालकांना तसेच संस्थांनाही काही निवडक साईट्स रोखण्यास (ब्लॉक) आणि इंटरनेट ऍक्सेसवर कालमर्यादा घालण्यास मदत करतात.


35. कोणतीही वेबसाईट ओपन करताना, युजरला ब्राउझर विंडोमध्ये ....... एंटर करण्याची गरज असते.




36. खालीलपैकी कोणता वेब ऍड्रेस सबळ (Valid) आहे?




37. खालीलपैकी कोणता इमेल ऍड्रेस सबळ (Valid) आहे?




38. गूगल क्रोम आणि मोझीला फायरफॉक्स हि काही ब्राऊजरची उदाहरणे आहेत.


39. तुम्हाला एखाद्या वेबसाईटला भेट द्यायची असते तेव्हा, तुम्ही त्या वेबसाईटचा पत्ता किंवा URL ------मध्ये टाईप करू शकता.




40. ऑनलाईन वीज बिल भरणा करण्यासाठी काय अनिवार्य आहे?




41. तुम्ही इंटरनेट वापरून तुमच्या मित्र-मैत्रिणींची छायाचित्रे डाऊनलोड करू शकता.


42. विविध एम्प्लोयर्सना तुमची ओळख करून देण्यासाठी, तुम्ही …… वापरू शकता.




43. तुम्ही एकाचवेळी अनेक ईमेल्स पाठवू शकत नाही.


44. तुम्ही इंटरनेट वापरून ऑनलाईन टीव्ही पाहू शकता.


45. तुमच्या संगणकाचं व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी, तुम्ही तुमच्या संगणकावर ------- सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता.




46. तुम्ही इंटरनेटवरून गाणी डाऊनलोड करू शकता.


47. तुमचे कुटुंबिय आणि मित्रांसोबत व्हॉईस चॅट करण्यासाठी, तुमच्या संगणकावर तुम्ही ------ इन्स्टॉल करणे गरजेचं आहे.




48. इंटरनेटवर व्हॉईस चॅट करण्यासाठी कोणत्या गोष्टी अत्यावश्यक आहेत?






49. गूगल (Google) ….. चे एक उदाहरण आहे.




50. इंटरनेटचा वापर खालील उद्देशांसाठी केला जातो.




51. तुमचे ऑनलाईन बँक अकाऊंट असल्यास, तुम्ही हे करू शकता.






52. तुम्ही इंटरनेट वापरून ऑनलाईन वर्तमानपत्र वाचू शकता.


53. इंटरनेट वापरून, तुम्ही हे करू शकता.






54. तुमचे डिजीटल फोटो सहजपणे साठवणं आणि शेअर करण्यासाठी तुम्ही फोटोग्राफ शेअरींग साईट्स वापरू शकता.


55. तुम्ही फेसबुक ……. साठी वापरू शकता.






56. तुम्ही खालील सर्व करण्यासाठी फेसबुक वापरू शकता, केवळ हे सोडून.




57. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. दिलेल्या वेब पेजची URL शोधा.






58. कुठूनही अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही तुमच्या फाईल्स ऑनलाईन सेव्ह करू शकता.


59. तुम्ही इंटरनेटवरून …….. डाऊनलोड करू शकता.






60. सर्व वेब अॅड्रेसेस खालीलपैकी कशासोबत सुरू होतात?




61. इंटरनेट कनेक्शनच्या विना, तुम्ही तुमच्या मित्राला ईमेल पाठवू शकता.


62. इंटरनेट वापरून तुम्ही कोणती कामे करू शकता?




63. तुमच्या संगणकाला एक मॉडेम जोडलेलं आहे. तुम्ही तुमच्या संगणकावर एक ई-मेल प्रोग्राम इन्स्टॉल केला आहे. एक ई-मेल संदेश पाठवण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे?




64. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसाठी एक ई-मेल संदेश पाठवायचा आहे. तुम्हाला तिचे ------ माहिती असणे आवश्यक आहे.




65. वेबपेजमध्ये तुमचा माउस पॉईंटर जेव्हा लिंकच्या वर जातो, तेव्हा त्या माउस पॉईंटरचा आकार एका हातामध्ये बदलतो.


66. पुढीलपैकी कोणती eCommerce ची उदाहरणे आहेत?




67. गूगल सर्च इंजिन चा उपयोग करून तुम्ही इंग्रजी भाषे व्यतिरिक्त इतर भाषेमध्ये पण माहिती सर्च करू शकता, जसे मराठी, हिंदी इत्यादी.


68. B2C, C2C आणि B2B --------चे प्रकार आहेत




69. खाली नमूद केलेले पर्याय वगळता, eCommerce ची उदाहऱणे आहेत.




70. ई-लर्निंग हे वेबवर आधारित ॲप्लिकेशन असून ते तुम्हाला शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाइन शिकण्याची परवानगी देतो.


71. इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणी ऐकू शकता आणि कंप्यूटरवर ऑनलाइन गेम्स खेळू शकता.


72. इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाइन शोधू शकत नाही.


73. इंटरनेट हे वायर्स, केबल्स आणि उपग्रहाच्याद्वारे जगभरातील लक्षावधी कंप्यूटर्स आणि संसाधनांसोबत जोडते.


74. वायरलेस सव्र्हिस प्रोव्हायडर हे वायरलेस माॅडेम्स असणाÚया कंप्युटर्ससाठी आणि इतर अनेक प्रकारच्या वायरलेस उपकरणांसाठी इंटरनेट कनेक्शन देतात.


75. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. हे असे अॅप्लिकेशन आहेत ज्यांचा तुम्ही ......साठी वापर करू शकता.






76. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. दिलेल्या वेबपेज मध्ये जर तुम्ही एका विशिष्ट अभ्यासक्रमाच्या नावावर क्लिक केले तर तुम्हाला संबंधित अभ्यासक्रमाची माहिती पहाणे शक्य होते. याचाच अर्थ असा की, तिथे ........... उपलब्ध आहे जे इतर वेब पेजेसला कनेक्ट करते.






77. ई-मेल मेसेज सोबत असणारी अॅटॅचमेंट हि एखादी डॉक्युमेंट किंवा इमेज असू शकते.


78. ....... म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेसेजचे इंटरनेटवरून प्रसारण (ट्रांसमिशन) होय.




79. दररोज तुम्हाला माहीत नसलेल्यांकडून ई-मेल संदेश येतात. अशा प्रकारच्या सिक्युरिटी थ्रेटसाठी वापरण्यात येणारी संज्ञा (टर्म) कोणती आहे?




80. इन्स्टंट मेसेजिंग फक्त टेक्स्ट पाठविण्याचीच परवानगी देतात.


81. दोन किंवा अधिक लोकांना एकमेकांशी थेट संपर्क साधण्यास परवानगी देणारे ई-मेलचे एक्सटेंशन ....... हे आहे.




82. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. या वेब पेजचा वापर करुन तुम्ही ...... करू शकता.






83. जर तुम्ही व्यावसायिक नोकरी शोधत असाल तर लिन्क्डइन ही एक सोशल नेटवर्किंग साइट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे.


84. जर तुम्हाला मित्र-मैत्रिणी बनवायचे असतील आणि एकमेकांशी निरनिराळ्या विषयांबाबत चर्चा करायची असेल तर तुम्ही कोणत्या वेबसाईटचा संदर्भ द्याल?




85. ही सोशल नेटवर्किंग साइट व्यावसायिक, व्यवसायाभिमुख (बिझनेस ओरीयेन्टेड) नेटवर्किंग यासाठी वापरली जाते.




86. पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेषकरून अशी तयार केली गेली आहे ज्या स्थळावरील मजकुरात त्या स्थळाला भेट देणारी व्यक्ती भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते.




87. पुढील सर्च इंजिन्स वापरून तुम्हाला हव्या त्या माहितीचा तुम्ही शोध घेऊ शकता; फक्त ..... शिवाय.




88. नवीन साहित्य पोस्ट करणे, साईटवरील मजकुरात भर घालणे, त्यात बदल करणे किंवा तो काढून टाकणे यासाठी विकिपीडिया कोणालाही परवानगी देते.


89. तुम्हाला Flipkart.com या वेबसाईटवर मोबाइल फोन खरेदी करायचा आहे. या परिस्थितीचा विचार करताना तुम्ही इंटरनेटवरील ........ अॅक्टिविटीचा वापर करत आहात.




90. ..... मध्ये इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीचा समावेश असतो.




91. ......ही इंटरनेट सेवा फाइल्स अपलोड किंवा डाउनलोड करण्यासाठी वापरली जाते.




92. विशेषकरून कॉन्फीगर केलेल्या FTP (एफटीपी) सर्वरवरून माहिती तुमच्या कंप्यूटरवर कॉपी करून घेण्याच्या प्रक्रियेला ..... असे म्हणतात.




93. तुमच्या कंप्यूटरवरील माहिती हि विशेषकरून संयोजित केलेल्या FTP (एफटीपी) सर्वरवर कॉपी करून घेण्याच्या प्रक्रियेला .....असे म्हणतात.




94. मायक्रोसाॅफ्ट वर्ड, एक्सेल आणि पाॅवरपाॅइंट यांच्यासमान कौशल्ये असणाÚया प्रोग्राम्सचा फ्री अक्सेस गुगल अॅप्स उपलब्ध करुन देते.


95. डॉट कॉम ......... ह्या प्रकारच्या संस्थेची वेबसाईट दर्शवितात.




96. .gov, .edu, .net ह्या एक्सटेन्शन्सना ......... म्हटले जाते.




97. ई-मेल म्हणजे काय?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Home